المدة الزمنية 14:16

कोंकण लॉटरीसाठी अर्ज करावा की मुंबईसाठी थांबावे Whether apply for Konkan Lottery or Mumbai

بواسطة RK Property News
11 088 مشاهدة
0
308
تم نشره في 2023/04/15

कोंकण लॉटरीसाठी अर्ज करावा की मुंबईसाठी थांबावे? Whether apply for Konkan Lottery or Mumbai? आमचे म्हाडा संदर्भात इतर व्हिडिओ नक्की पहा म्हाडा मुंबईची लॉटरी एप्रिलमध्येच. Mhada Mumbai lottery will be announced in April only. म्हाडा लॉटरीची मुदत अखेर वाढली. Mhada Lottery Extended. /watch/4bcLsbw585S5L म्हाडा लॉटरी चिकनघर कल्याण साईट विसिट. Mhada Lottery Chikanghar Kalyan Site Visit. /watch/MWMrj-szkT8zr म्हाडाची मुंबईसाठी यावर्षी 2152 नवी घरे.पहा अर्थसंकल्प.Mhada will Construct 2152 homes in Mumbai. /watch/4d8P8Z-0Hqr0P या वर्षी म्हाडाची 12724 घरे. म्हाडा अर्थसंकल्प 2023-24 विश्लेषण. 12724 houses of MHADA this year. MHADA Budget 2023-24 Analysis. म्हाडा लॉटरीत अत्यल्प गटासाठी सर्वात जास्त घरे आहेत. MHADA Lottery has maximum Flats for EWS. /watch/UJ4F5e7Q5AuQF Mhada:म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय? हा व्हिडिओ पहा. Want to buy Mhada plot watch this video. /watch/MZEqBie7sGn7q खुशखबर म्हाडा लॉटरीस मुदतवाढ. Good News Mhada Lottery Extended. /watch/ASC5a5kueRzu5 Mhada Konkan Lottery: Top 5 Locations. म्हाडा कोंकण लॉटरी 2023 टॉप 5 लोकेशन्स सविस्तर माहिती. /watch/cQ2ON-tgLPEgO Mhada Lottery:335-336 पुराणिक रूमाह बाली ठाणे साईट विसीट. Mhada Lottery Rumah Bali Thane Site Visit. /watch/wFE-lgGZh4OZ- सानपाडा स्टेशनजवळ म्हाडाचा 1BHK फ्लॅट 17 लाखांत पहा सँपल फ्लॅट.Mhada1BHK flat near Sanpada only @17L. /watch/0Ui8u6AlNYyl8 म्हाडा संके.328-329 मे. उमा रियल्टी डायघर ठाणे सॅम्पल फ्लॅट. Mhada Uma Reality Thane sample flat. /watch/4_mzXmeLaVtLz म्हाडा लाॅटरीसाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन लिंक. ऑनलाईन लॉटरीसाठी लिंक https://housing.mhada.gov.in/hi (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ म्हाडाचा सुंदर गृहप्रकल्प 353- वर्तकनगर ठाणे. Mhada's Beautiful Housing Project. Vartaknagar Thane. /watch/kDohbly2oUw2h 276 म्हाडा बाळकुम ठाणे 2बी एच के सॅम्पल फ्लॅटसह माहिती. 276 Mhada Balkum Thane 2BHK sample flat. /watch/Ejlug5JfJ9Hfu 351- विहंग वूड्स भायंदरपाडा, ठाणे सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. 351-Vihang woods Thane Sample flat. /watch/YZk1ow8Ez-dE1 उत्पन्नाच्या जी आर मध्ये पुन्हा बदल, अर्ज करण्यासाठी घातली मर्यादा. New Change In Income GR. /watch/sRQI-MVkWy7kI खुशखबर म्हाडा कोंकण लॉटरी म्हाडाकडून नवीन सुविधा. New Fecility From Mhada For EMD Refund. /watch/Yl3Mtb7InxiIM 325-आशियाना रेमंड ठाणे म्हाडा प्रकल्प साईट विजीट. Aashiyana Remind Thane Mhada Project Site Visit. /watch/InCF_9jJKRZJF म्हाडा गुडविल युनीटी सानपाडा 1BHK 17लाखांत प्रकल्पाची साईट विसीट. Goodwill Unity Sanpada Site Visit. /watch/E6CRVS3JO_cJR #mhadakonkanlottery #mhadabudget2023 #mhadamumbai

الفئة

الكلمات

عرض المزيد

تعليقات - 65
  • @
    @noname-nz5neالعام الماضي Love your videos.. you are creating awareness to Marathi people.. thanks.
  • @
    @nageshzore6182العام الماضي अगोदरच मुंबईचा मराठी टक्का कमी झाला आहे,त्यात त्यांना न मुंबईत अर्ज करु नका, अशे सांगत आहात. त्यापेक्षा काहीतरी जूगाड करा आणि घर मिळवा. 8
  • @
    @akshaynaik2364العام الماضي असा काही नाही.form 16 जून मध्ये issue होतो. आणि त्यांनतरच ITR भरणे चालू होते.म्हाडा मुंबई मंडळाची तयारी असताना अजून 2 महिने.वाट बघेल असा वclass="buttons">ाटत नाही.त्यामुळे एप्रिल अखेरीस किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात .जाहिरात आली तर त्यासाठी मागील वर्षाचाच ( 2021-22) ITR किंवा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा लागेल. ....وسعت 10
  • @
    @gyanbaba9627العام الماضي Saheb khoni Kalyan sathi form bharava ki nahi 1
  • @
    @vilaspadave4472العام الماضي सर म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प आणी अल्प उत्पन्न गट वाल्यानाच जास्त गरज असते. त्यामुळे हे दोनच गट म्हाडाच्या लॉटरी कडे डोळे लाऊन बसलेले असतात 3
  • @
    @mahendrakadam9206العام الماضي Donikade form bharun luck azmavyache.Chan Mahiti sir.. 1
  • @
    @sunitaprakashgharalparkash7173العام الماضي Sar kokan mndalche vharshik uttapn kiti aasave?????
  • @
    @aryanjaiswal2891العام الماضي Sir but itr return 22-23 ka june se chalu hoga na fir kaise form bharenge? Income proof me itr return dikha ke 1
  • @
    @rinkeshjagtap9005العام الماضي Sir income serficacate 2021 ani 2022 cha hai tar chla ka Mumbai lottery sati
  • @
    @Minakshibhandare2582العام الماضي Sir registration fees bhartana first time category select Keli pan kahi karnastav fees bharli nahi pan aata fees bhartana no Category or u already select category yet aahe . Aata kasa bharayacha pls reply
  • @
    @sandeeppandey5663العام الماضي Nice Information Sir. !!!!
    Thank you.
  • @
    @sachinmore7961العام الماضي सर लोन च्या सविस्तर माहिती चा video बनवा 1
  • @
    @pavaanالعام الماضي sir mig income group kokan lottery ghansoli mde form bharu shakto ka?
  • @
    @swarraj762العام الماضي Cidco EWS gharanchi Starting Price 35 Lakh ahe mag Mhada Pramane Cidco la hi Form bharu naye ka?
  • @
    @chetanrajpurohit5972العام الماضي Konkan mahada che aajun total kiti phorm jama zhale aahe plz reply saheb 1
  • @
    @pravinpawar1000العام الماضي Mhada ne LIG income group asch nhiwadhwlaa toch jar slab pahilyasarkha astat tr ghar 30 lac cha kahli vikaw lagla aste mhnun tyani slab wadhwala jene karun mhadacha 22 lac flat la 35-40 lac la vikta yawa
  • @
    @vidyabhosle4118العام الماضي Sir Konkan lottery income 22 23 I chawal ka
  • @
    @pavan5285العام الماضي Sir maz debit card paytm jat nahi aahe 20,000 this debit transaction not allow yet aahe
  • @
    @sunilsushir7360العام الماضي Hig mahada property la income documents lagnaar kyi..
  • @
    @chetanrajpurohit5972العام الماضي Hello saheb sanpada Ani ghansoli madhe builder che extra andaz kiti charges lagel plz reply sair
  • @
    @MUKESHBHUMKAR-ic2yhالعام الماضي सिडको लॉटरी ची पण सविस्तर माहिती द्यावी कधी पर्यंत येईल धन्यवाद
  • @
    @dezyreinfotechالعام الماضي ITR June nanter start hotha. Thya mule mhada last year ch genaar. 2
  • @
    @pavanraje2966العام الماضي सिडको छान आहे की mahada plz video banva sir
  • @
    @MUKESHBHUMKAR-ic2yhالعام الماضي माझा म्हाडा कोकण मंडळासाठी आयडी काढलेला आहे व पूर्ण कागदपत्र नसल्यामुळे फॉर्म भरू शकत नाही मी तोच आयडी मुंबई म्हाडा मंडळासाठी वापरू शकतो का लॉटरी भरण्यासाठी कृपया माहिती द्यावी 1
  • @
    @shaikhasim9639العام الماضي Sir mumbai aani konkan lottery dono mei form bhar sakhte hai??? 2
  • @
    @imamshaikh7086العام الماضي मुंबईत HIG साठी जास्तीत जास्त घराची किंमत रुपये ४ कोटी ४० लाख अशी आहे. वरून टॅक्सेस व इतर खर्च धरून ५ कोटी किंमत होते. सगळेच HIG वाले इतके श्रीमंत असतात का? मी सरकारी अधिकारी असूनसुद्धा इतक्या कोटींची स्वप्नं सुद्धा बघायला भीती वाटते. तर एवढे महागडे घर कुठून घेणार? एवढे कोटी रुपये असते तर म्हाडाचं घर कश्याला हवंय? काय थट्टा लावलीय आमची. टेक्निकली, ग्रॉस इन्कम HIG मध्ये येतंय. पण खिश्यात एवढ्या कवड्या नाहीत. काय करायचं? ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे इन्कम चे नियम बनवलेत, त्यांच्या चरणाचे फोटो काढूनच लावायला हवेत - एक म्हाडा घरोत्सुक. ....وسعت 9
  • @
    @sunitaprakashgharalparkash7173العام الماضي सर मला सानपाडा घनसोली या ठिकाणी फॉर्म भरायचे पण ऑप्शन मध्ये फक्त विरार अस का येते कोकण म्हाडा महामंडळ मध्ये ऑप्शन दुसरा दाखवतच नाही
  • @
    @sunitaprakashgharalparkash7173العام الماضي फक्त ऑप्शन विरारचा येतोय ईडब्ल्यूएस मध्ये मला कोकण महामंडळ चा फॉर्म भरायचा आहे भरलेला पण आहे रजिस्ट्रेशन झालेला आहे पण त्यामध्ये सानपाड्याचा आणि घनसोली चा दुसऱ्या जागी चा ऑप्शन येत नाही ओन्ली विरार चा ऑप्शन येतोय
  • @
    @sunitaprakashgharalparkash7173العام الماضي सत्यासाठी सर काय करावे लागेल थोडा सजेस्ट करा ना
  • @
    @amolnetcore3231العام الماضي १ वर्षा पूर्वी तर म्हाडाने सांगितले होते कि गोरेगाव EWS ची price २२ लाख, मग आता २२ चे ३३ लाख कसे झाले?
  • @
    @Sainath_Parkarالعام الماضي Frankly speaking 2-3 cr aste tar private builder kadun ghar ghetla asta MHADA cha ghar ka mhanun ghyav.
  • @
    @vikasrodat3517العام الماضي सर जर गोरेगाव च्या ews घरांची किंमत 33 लाख असेल ( अंदाजे ) तर स्टेम्डुटी सोडून आजून कसले कसले चार्जेस ऍड होणार . तरी तुमच्या अंदाजे ही रक्कम किती पर्यंत वाढू शकते.प्लीज सांpan id="hidden7" class="buttons">गा . फॉम भरून नंतर डोक्याला हात लावण्या पेक्षा आताच सांगा प्लीज. जनरल वाल्यान साठी .. ....وسعت 2
  • @
    @SaiRam20العام الماضي एक व्यक्ती दोन्ही ठिकाणी भरून, दोन्हीकडे घर एकाच व्यक्तीला लागले तर दोन्ही घरे एका व्यक्तीच्या नावे घेऊ शकतो का? @RKPropertyNews
  • @
    @akshaynaik2364العام الماضي असा काही नाही.form 16 जून मध्ये issue होतो. आणि त्यांनतरच ITR भरणे चालू होते.म्हाडा मुंबई मंडळाची तयारी असताना अजून 2 महिने.वाट बघेल असा वclass="buttons">ाटत नाही.त्यामुळे एप्रिल अखेरीस किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात .जाहिरात आली तर त्यासाठी मागील वर्षाचाच ( 2021-22) ITR किंवा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा लागेल. ....وسعت 10
  • @
    @imamshaikh7086العام الماضي मुंबईत HIG साठी जास्तीत जास्त घराची किंमत रुपये ४ कोटी ४० लाख अशी आहे. वरून टॅक्सेस व इतर खर्च धरून ५ कोटी किंमत होते. सगळेच HIG वाले इतके श्रीमंत असतात का? मी सरकारी अधिकारी असूनसुद्धा इतक्या कोटींची स्वप्नं सुद्धा बघायला भीती वाटते. तर एवढे महागडे घर कुठून घेणार? एवढे कोटी रुपये असते तर म्हाडाचं घर कश्याला हवंय? काय थट्टा लावलीय आमची. टेक्निकली, ग्रॉस इन्कम HIG मध्ये येतंय. पण खिश्यात एवढ्या कवड्या नाहीत. काय करायचं? ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे इन्कम चे नियम बनवलेत, त्यांच्या चरणाचे फोटो काढूनच लावायला हवेत - एक म्हाडा घरोत्सुक. ....وسعت 9
  • @
    @vikasrodat3517العام الماضي सर जर गोरेगाव च्या ews घरांची किंमत 33 लाख असेल ( अंदाजे ) तर स्टेम्डुटी सोडून आजून कसले कसले चार्जेस ऍड होणार . तरी तुमच्या अंदाजे ही रक्कम किती पर्यंत वाढू शकते.प्लीज सांpan id="hidden14" class="buttons">गा . फॉम भरून नंतर डोक्याला हात लावण्या पेक्षा आताच सांगा प्लीज. जनरल वाल्यान साठी .. ....وسعت 2